राज्यात अखेर 'NPR' १ मे पासून लागू होणार | Maharashtra News

2021-09-13 0

आजची सगळ्यात महत्त्वाची बातमी. राज्यात एनपीआर म्हणजेच नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर राष्ट्रीय लोकसंख्या सूची येत्या १ मे पासून लागू केली जाणार आहे. देशात सीएए किंवा सुधारीत नागरिकत्व कायदा तसंच राष्ट्रीय नागरिकत्व सूचीवरून देशात आगडोंब उसळलाय. त्या पार्श्वभूमिवर लोकसत्ता या दैनिकानी आज दिलेली बातमी अत्यंत महत्त्वाची समजली जाते. या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयानी एक अध्यादेश जारी केलाय. त्यानुसार महाराष्ट्रात १ मेत ते १५ जून २०२० या कालावधीत घरमोजणीबरोबरच एनपीआर ची अंमलबजावणे करण्याचा निर्णय घेणात आला आहे. दैनिक लोकसत्ताचे मधू कांबळे यांनी ही बातमी दिलीय.

#LokmatNews #maharashtranews #Npr
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat february2020

Videos similaires